भारत सरकारची प्रत्येक घर तिरंगा मोहिमेला दिव्यांग संस्थेचा संपुर्ण पाठिंबा व त्याचे मार्गदर्शक तत्वे - Voice of Divyang

Followers

Advertisement

Slideshow


भारत सरकारची प्रत्येक घर तिरंगा मोहिमेला दिव्यांग संस्थेचा संपुर्ण पाठिंबा व त्याचे मार्गदर्शक तत्वे

 मालेगांव (प्रेस रिलीझ) : 13 ऑगष्ट ते 15 ऑगष्ट दरम्यान भारत सरकार कडुन प्रत्येक घर तिरंगा मोहिमेची सुरुवात केली जात आहे.


 ज्याची मंजुरी गृहमंत्री अमीत शाह यांनी दिलेली आहे. ही मोहिम जनतेत देश प्रेमाची आवड वाढविण्याच्या हेतुने स्वतंत्राचे 75 वर्षीय उत्सव वर्षात जारी केली जात आहे. शासनाके सांगितले आहे की, हे उपाय लोकांचे मनात देश प्रेमाची आवडाला जन्मेल व नागरीकांशी अपील केली आहे की, जास्तीस जास्त लोक आपले घरे व मुकामेत तिरंगा लहरावेत.   याच हेतुने व तसेच आमचे धर्मगुरु, आमचे पूर्वजांना, वडीलधाऱ्यांनी ही या देशाचे स्वतंत्रासाठी मोठे बलीदान दिले आहेत. याला पाहता दिव्यांग संस्थेतर्फे भारत सरकारची प्रत्येक घर तिरंगा मोहिमेची संपुर्ण पाठिंबा देत आहे. विशेषत: 15 ऑगष्ट ला त्या आपले रहिवाशी घरात, कार्यालये,महाविद्यालये व त्या शिवाय ही इतर जागेत राष्ट्रीय झेंड लहरावेत व सरकारी मोहिमेचा भाग बनवावेत.  केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री जिकिशन रेडी यांनी आपले भाषणात सांगितले आहे की या दिवसाला साजरा करणे कामी देशभरात आर्ग्यालोजिकल सर्वे ऑफ इंडिया (ए.एस.आय.) ची सुमारे दोन हजार स्मारकांवर तिरंगा लहरान्याची व्यवस्था केली जात आहे. जिथे केंद्राने प्रत्येक घर तिरंगा   लाटण्याची घोषणा केली आहे तिथेच त्याचे काही मार्गदर्शक तत्वे ही जारी केले आहेत जे फ्लेग कोड ऑफ इंडिया 2002 च्या वतीने ठरण्यात आले आहे. यापुर्वी राष्ट्रीय झेंडा प्रदर्शन नियम 1) The Embems And Names Prevention of Improper use 1950 (2) The Prevention of Insults to National Honor Act 1971 ची धारा प्रमाणे चालत होते.  2002 चे नियम तिरंगे ची अमर्यादित प्रदर्शन ची परवानगी देतो की, जेव्हा पर्यंत झेंडेचे मान व वकार चे आदर केले जाणार पाहिजे. नियमानुसार तिरंगेला औद्यागिक कामासाठी उपयोग केले जाऊ शकत नाही. तिरंगा स्पष्ट व मानाच्या ठिकाणी लाटण्यात यावे. ज्या वस्तुंची मनाई आहे त्यात खराब किंवा दुर्गंध झेंडा नको लावला पाहिजे. एकाच पोलावरुन एकाच वेळी दुसऱ्या झेंडेंबरोबर एकच उंचीवर ठेवले जाऊ शकत नाही.  आणि तिरंगेच्या वरती ही आणखी हे की तिरंगा नेहमी सूर्य निघाल्यापासुन सूर्य बुडण्या पर्यंत लाटविल्या पाहिजे. तसेच तिरंगेचे अपमान करणाऱ्यांवर 3 वर्षाची कैद व दंड लावु जाऊ शकते. तरी दिव्यांस संस्था मालेगांवचे सर्व शहरी व विशेषत: या शहराचे अपंगांशी विनंती करतात की या नियमांचे पालन करतांना येणारे 15 ऑगष्टला तिरंगा लाटतांना देश प्रेमीचा पुरुप द्यावेत.  आपला विश्वासु  मुदस्सिर रज़ा एम. कॉम. जर्नलिस्ट (अध्यक्ष दिव्यांग एज्यु. अॅन्ड वेल्फे. सोसायटी)

پیج