मोफत शिवण क्लासचा फॉम प्राप्त करावेत (दिव्यांग संस्था) - Voice of Divyang

Followers

Advertisement

Slideshow


मोफत शिवण क्लासचा फॉम प्राप्त करावेत (दिव्यांग संस्था)

 शिवण क्लासचा कोर्स पुर्ण झाल्यानंतर दिव्यांग संस्थेतर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.  

 

 मालेगांव : (प्रेस रिलीझ) :   भाकर, कापड, घर प्रत्येक मानव ची हेतुपुरस्कर जिवनातुन आहे त्या गरज पुर्ण करणेसाठी माणसाकडे जर संसाधणे नसेल तर फार मुश्किलचा समोर करावे लागते. या संबंधी “मिशन स्वंयपुर्ण” प्रमाणे दिव्यांग एज्यु.ॲन्ड वेल्फे.सो. तर्फे मालेगांवचे सर्व दिव्यांग पुरुष व महिला, विधवा, घटस्फोटक, अनाथ व्यक्तींना रोजगारने जोडणे कामी हा उपाय उठविण्यात आला आहे. तरी मालेगांव शहराचे सर्व अपंग, विधवा, घटस्फोटक व अनाथ्यांशी विनंती आहे की, खालील दिलेले दिव्यांग संस्थेचे कोणत्याही केंद्राने फॉम प्राप्त करावेत व त्याला भरुन दिव्यांग संस्थेचे कोणते ही केंद्रावर जमा करावेत. स्पष्ट रहावे की फॉर्म जमा करणे ची शेवट ची तारीख 20/01/2023 आहे.   1) राकेश भदाणे,  बालाजी कृपा निवास  पाटील वाडी, सोयगाव, मालेगाव  2) कदीर पान स्टॉल, मिर्ज़ा गालिब रोड, जुना फारान हॉस्पिटल जवळ, बडी मक्का मस्जिद समोर   3) करमुल्लाह साबुन वाले, इस्लामपुरा वाहिद सेठ चक्की समोर.  4) मोती वॉच, चंदनपुरी गेट, नगीना मस्जिद जवळ.  5) अनस वॉच, अमन चौक अजीज हॉटेल समोर  6) इमरान भाई बर्तन वाले, दत्त नगर शकील बेरींग वाल्याच्या पुढे.   7) रिदा झेरॉक्स, गांधी नगर खालदा यूनुस हॉलच्या बाजुला,   8) एक्ता पान स्टॉल, संगमेश्वर इब्राहीम हॉटेल जवळ  मुदस्सिर रज़ा  एम. कॉम. जर्नलिस्ट (अध्यक्ष दिव्यांग एज्यु. ॲन्ड वेल्फे. सोसायटी)

پیج