दिव्यांग संस्थेच्या वतीने भव्या कार्यक्रम वशस्वी - Voice of Divyang

Followers

Advertisement

Slideshow


दिव्यांग संस्थेच्या वतीने भव्या कार्यक्रम वशस्वी

 राज्य मंत्री दादा भुसेंच्या अनके वायद्यांसहीत दानाची घोषणा व पुरुस्काचे वाटप

अॅडीशनल एस.पी. अंकीत भारतींची विशेष सहभाग.


स्पेशल रिपोर्ट मुदस्सिर रज़ा (दिव्यांग सोसायटी मालेगांव)

मालेगांव : (प्रेस रिलीझ) : 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस जे संपुर्ण जगात साजरा केले जातात. या दिवसला साजरा करणेच्या हितु समाज व विकासाला वाढ देणे व राजकीय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या व सांस्कृतिक जिवनाचे सर्व पैलात अपंग व्यक्तींची परिस्थिती बाबत जागरूकता निर्माण करणे या दिवसाला साजरा करणेचे महत्व हेतु पैकी आहे.




या संबंधी मालेगांव शहराची सक्रीय संस्था नावे दिव्यांग एज्युकेशन अॅन्ड वेल्फेअर सोसायटीच वतीने किदवाई रोड शाळा क्र.1 ग्राऊंड वर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्याचा विषय मोफत शिवण क्लास व मोफत स्क्रॅचचे वाटप राहीला. ज्याची अध्यक्षता शहराचे सुप्रसिध्द उद्योगपती हाजी ज़िया हकीम यांचे मुलगे मुस्तफा साहेबांनी फरमाविली. या कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणुन बंदरे आणि खनिकर्म मंत्री मा.श्री. दादाजी भुसे साहेब व मालेगांव शहराचे अॅडी.एस.पी.श्री.अंकीत भारती सहभागरी राहीले. सब डिवीझनल पोलिस ऑफिसर तेब बेरगिं संधु साहेब कार्यक्रमाचे संपल्यावेळी मालेगांव पोहोचिवले, प्रवासाची थकावट मुळे कार्यक्रमात सहभागी होवु शकले नाही. श्री. दादा भुसेंनी आपले प्रवचनात म्हणाले की, या कार्यक्रमाशी मला काही शिकविणेस मिळाला आहे मी आपल्याशी मिळुन जिल्हा पातळीवर काम करीन, शिवसेना तर्फे कल्याण कामासाठी एक लाख रुपये देणे ची घोषण केली व पुढे म्हणाले की, अपंगांचे काम न करणारे अधिकाऱ्यांना ठिकाणी लावले जाईल. दिव्यांस संस्थेचे कार्यालयासाठी दहा लाख रुपयेची निधी ही उपलब्ध केली जाईल व मी दिव्यांग संस्थेबरोबर खांद्याला खांदा लावनू काम करीन या प्रकारचे अभिव्यक्ती दादा भुसेंनी केले तर तिथेच ॲडी.एस.पी. अंकीत भारती साहेबांनी आपले प्रवचनात सांगितले की, सर्वाने प्रथम तर सर्व अपंगांना अभिनंदित करतो व रोजगार संबंधी सांगितले की, प्रत्येक अपंगाला अंबानी बनविणेची गरज नाही आपण लहान मोठा व्यवसाय करुन आपले जिवन जगु शकता. मी प्रत्येक रित्या आपली सहायता साठी तयार आहे. दिव्यांग संस्थेले लीगार अॅडव्हायझर मा.अॅड. मोमिन मुसद्दिक साहेबांनी आपले थोडक्यात वाजवी भाषणास सांगितले की, दिव्यांग संस्थेचा उल्लेख आता फक्त मालेगांव पर्यंत मर्यादित राहीला नाही बलके नाशिक जिल्ह्यापासुन मुंबई पर्यंत याचे बाबतीत चर्चा होत आहे.



या कार्यक्रमात तीन पुरुस्कार देण्यात आले. पहिला पुरस्कार अपंगांची आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचविल्या ऐवजी श्री. दादाभुसेंना सर्वोत्तम नेतृत्व पुरस्कार देण्यात आले. दुसरा पुरस्कार शहरात नशेची वस्तु व गुन्ह्या विरुध्द सक्रीय पोलिस ऑफीसर तेग बेरसिंग संधु साहेबांना सर्वोत्तम पोलिस अधिकारी पुरस्कार व तिसरा पुरस्कार ॲड. मोमिन मुसद्दिक साहेबांना सर्वोत्तम लायर पुरस्कार देण्यात आले. या महत्व व हेतुपुरस्कर कार्यक्रमात मोहम्मद मुस्तफा, हाजी जमील क्रांती, रविश मारू, सैय्यद शबाना मॅडम प्रदीप देवरे, अॅड. आरिफ सर, नासिर रायल मेडीकल साहेबांशिवाय संस्थेतर्फे अॅड. अन्सारी सालिक व अनस वाच वाल्याने सोनेरी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात 20 अपंगांना क्रॅच वाटप करण्यात आली व शहराचे अपंग व्यक्तींना मोफत मध्ये शिवण क्लास शिकविणे व त्यानंतर रोजगाराने जुडण्याची गोषणा केली. स्पष्ट रहावे की, यापुर्वी निसार रेशन वाल्यांनी क्रॅच देण्याची घोषणा केली होती परंतु त्यांनी एक ही क्रॅच दिली नाही. जी क्रॅच वाटप करण्यात आली आहे ती दुसऱ्या श्रीमंतांची सहायतेने वाटप करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला यशस्वी बनविणेस (दिव्यांग सोसायटी प्रोग्राम कमिटी) ची जबरदस्त सहायता राहीली आहे. कार्यक्रम संपल्यावर पिवळे रेशन कार्डाचा फॉर्म ही वाटप कण्यात आला शेवटीत आलेले सर्व पाहुणांच्या व शहराचे प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया व इतर यु ट्युबर व्यक्तींचा धन्यवाद करण्यात आले.

तर्फे : अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य

दिव्यांग एज्यु.अॅन्ड वेल्फे. सोसायटी मालेगांव.

پیج