दिव्यांग संस्थेचे कार्यक्रमात दादा भुसे व तैग बेरसिंग संध्युंची आगमण सर्व अपंग लक्ष द्यावेत (दिव्यांग संस्था मालेगांव) - Voice of Divyang

Followers

Advertisement

Slideshow


दिव्यांग संस्थेचे कार्यक्रमात दादा भुसे व तैग बेरसिंग संध्युंची आगमण सर्व अपंग लक्ष द्यावेत (दिव्यांग संस्था मालेगांव)

 मालेगांव (प्रेस रिलीझ) : मालेगांव शहराचे अपंग, मुके, बधीर, अंध व्यक्ती म्हणजे सर्व प्रकारचे अपंग  व्यक्तींना कळविण्यात येते की, 

 

 

3 डिसेंबर 2022 शनिवार जे जागतिक अपंग दिवस म्हणुन साजरा केले जातात. या संबंधी येणारे शनिवारी म्हणजे 3 डिसेंबर ला किदवाई रोड शाळा क्र.1 ग्राऊंड वर दिव्यांस LF संस्थेतर्फे एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. ज्या प्रमुख पाहुणे म्हणुन संपर्क मंत्री श्री. दादाजी भुसे साहेब व मालेगांव मध्ये धुम मचवणारे सब डिवीझनल पोलिस ऑफिसर तैग बैरसिंग संध्दु साहेब येणार आहेत व ह्या दोघांचे हस्ते अपंगात क्रॅच वाटप करण्यात येईल. याच बरोबर मिशन रोजगार नुसार अपंग महिला, पुरुष शिवण क्लास ची सुरुवात केली जाईल. जे शहर भरात एक चांगले उपाय होईल. या शिवाय या कार्यक्रमात अपंगांसाठी पिवळे रेशन कार्डाचा फॉर्म ही वाटप करण्यात येईल. आणि याच कार्यक्रमात पेन्शन स्कीम व हयात दाखला संबंधी महत्व माहिती उपलब्ध करण्यात येईल. तरी मालेगांव शहराचे पुरुष, महिला सर्व अपंगांशी विनंती आहे की, आपले सर्व कामांना मागे सोडुन वेळा ची बंदी सहीत येणारे 3 डिसेंबर शनिवार दुपारी 2 वाजे पर्यंत शाळा क्र. 1 ग्राऊंड वर प्रत्येक  परिस्थितीत पोहोचुन या अद्वितीय व भव्य कार्यक्रमाला विजयी करावेत.  तर्फे : अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य  दिव्यांग एज्यु.ॲन्ड वेल्फे. सोसायटी मालेगांव.

پیج